Nashik : परप्रांतीय मोबाइल विक्रेत्यांची मुजोरी, ग्राहकास बेदम मारहाण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महात्मा गांधी रोडवरील परप्रांतीय मोबाइल साहित्य विक्रेत्यांनी एका ग्राहकास बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. २७) सकाळी घडल्याने तासभर वाहतूक कोंडी झाली. या घटनेने मोबाइल विक्रेत्यांची अरेरावी दिवसेंदिवस वाढत चालली असून, त्यांच्यावर पोलिस कारवाईची मागणी ग्राहकांनी केली आहे. या प्रकरणी विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी फक्त तक्रार लिहून घेतली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, महात्मा …

The post Nashik : परप्रांतीय मोबाइल विक्रेत्यांची मुजोरी, ग्राहकास बेदम मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : परप्रांतीय मोबाइल विक्रेत्यांची मुजोरी, ग्राहकास बेदम मारहाण