युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकऱ्यांची गैरसोय

पिंपळनेर(जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील इंदवेसह परिसरात गेल्या आठवड्यापासून युरिया खतांची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने युरिया खताची खरेदी करावी लागत आहे. रब्बी हंगामात गहू, भाजीपाला, ज्वारी यासह इतर पिकांसाठी युरियाची गरज भासते. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे युरियाच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. परंतु बाजारात मात्र युरिया …

The post युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकऱ्यांची गैरसोय appeared first on पुढारी.

Continue Reading युरिया खताची कृत्रिम टंचाई; शेतकऱ्यांची गैरसोय