नाशिक : फटाके फोडण्यावरून मित्रांकडून युवकाची कोयत्‍याने हत्‍या

सिडको : पुढारी वृत्तसेवा फटाके फोडण्यावरून व पूर्वीच्या वादातून काल (मंगळवार) रात्री १० वाजण्याच्या सुमारास मित्रांनीच पाथर्डी गाव लगत स्वराज्य नगर येथे युवकाची कोयत्याने सपासप वार करून खून केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाणे येथे संशयीत आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून काहींना ताब्यात घेतले आहे. ऐन दिवाळी सणात खूनाची घटना घडल्‍याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण …

The post नाशिक : फटाके फोडण्यावरून मित्रांकडून युवकाची कोयत्‍याने हत्‍या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फटाके फोडण्यावरून मित्रांकडून युवकाची कोयत्‍याने हत्‍या