‘युवा पुढारी’ सन्मान सोहळा उद्या रंगणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजमनात मानाचे पान मिळवत उद्याच्या रचनात्मक समाजाचे पाईक होऊ पाहणाऱ्या युवा जनांचा उद्या शनिवारी (दि.२४) दैनिक पुढारीतर्फे ‘युवा पुढारी’ या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तिडके कॉलनी येथील हॉटेल एस. एस. के. सॉलिटेअर येथे दुपारी २ वाजता हा सोहळा रंगणार आहे. सोहळ्याला पालकमंत्री दादाजी भुसे, विधान परिषद सदस्य आमदार …

The post 'युवा पुढारी' सन्मान सोहळा उद्या रंगणार appeared first on पुढारी.

Continue Reading ‘युवा पुढारी’ सन्मान सोहळा उद्या रंगणार