नाशिक : मोगरे खून प्रकरणातील मास्टरमाइंडला पोलिस कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंबड येथील कंपनी व्यवस्थापक याेगेश माेगरे यांच्या खून प्रकरणात अटक केलेला मुख्य संशयित अजितसिंग सत्यवान लठवाल (२४, रा. राज्य हरियाणा) याने शेअर बाजारात गुंतवणुकीत झालेला तोटा भरून काढण्यासाठी मुंबईत श्रीमंत व्यक्तीचे अपहरण करीत चोरीचा बेत आखल्याची धक्कादायक कबुली पोलिसांना चौकशीत दिली. अंबड एमआयडीसीतील रोहिणी इंडस्ट्रिजचे व्यवस्थापक योगेश मोगरे (रा. इंदिरानगर) यांचा …

The post नाशिक : मोगरे खून प्रकरणातील मास्टरमाइंडला पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोगरे खून प्रकरणातील मास्टरमाइंडला पोलिस कोठडी