स्वीप कमिटीद्वारे मतदान जनजागृती; जिल्ह्यात राबविले जातायेत विविध उपक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागरिकांमध्ये निवडणूकविषयक जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. स्वीप कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम आयोजित करून नागरिकांमध्ये निवडणूक विषयक जनजागृती करण्यास सुरुवात झाली आहे. २०१९च्या निवडणुकीवेळी साधारणपणे १०० हून अधिक केंद्रांवर मतदान कमी झाले होते. त्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जनजागृती मोहिमेमध्ये जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालये यांमध्ये मतदारदूत निवड, पथनाट्य, …

The post स्वीप कमिटीद्वारे मतदान जनजागृती; जिल्ह्यात राबविले जातायेत विविध उपक्रम appeared first on पुढारी.

Continue Reading स्वीप कमिटीद्वारे मतदान जनजागृती; जिल्ह्यात राबविले जातायेत विविध उपक्रम

सहा ठिकाणी रहाडींमध्ये उधळला नाशिककरांनी रंगारंग

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क सप्तरंगांची रंगाची उधळण केल्या जाणाऱ्या रंगपंचमीच्या उत्सवासाठी अवघे नाशिक सजले होते. रंगप्रेमींसाठी शहरात सहा ठिकाणी रहाडी उघडण्यात आल्याने राहड संस्कृती जोपासण्यासाठी व या रहाडींमध्ये ‘धप्पा’ मारण्या साठी शहरवासीयांनी हजेरी लावून मनमुरादपणे आनंद लुटला. होळी पाैर्णिमेनंतर नाशिककरांना खऱ्याअर्थाने आतुरता लागून असते ती रंगपंचमीची. विविध रंगांची मनसोक्त उधळण करीत मनाला आनंद देणारा …

The post सहा ठिकाणी रहाडींमध्ये उधळला नाशिककरांनी रंगारंग appeared first on पुढारी.

Continue Reading सहा ठिकाणी रहाडींमध्ये उधळला नाशिककरांनी रंगारंग

वेध रंगोत्सवाचे : विविध रंग उधळण्यासाठी सजली बाजारपेठ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा होलिकाेत्सवानंतर नाशिककरांना आता रंगपंचमीचे वेध लागले आहेत. येत्या शनिवारी (दि.३०) रंगपंचमी साजरी होणार असून, त्यासाठी रंगप्रेमी सज्ज झाले आहेत. नाशिकच्या रंगोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या रहाडी उघडण्यात आल्या आहेत. या रहाडींच्या डागडुजी व रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. दरम्यान, रंगपंचमीसाठी निरनिराळे नैसर्गिक रंग तसेच बच्चे कंपनीच्या पिचकाऱ्यांनी बाजारपेठ सजली आहे. नाशिक आणि …

The post वेध रंगोत्सवाचे : विविध रंग उधळण्यासाठी सजली बाजारपेठ appeared first on पुढारी.

Continue Reading वेध रंगोत्सवाचे : विविध रंग उधळण्यासाठी सजली बाजारपेठ