राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात जणांना जन्मठेप, 6 वर्षांनी निकाल

धुळे : पुढारी वृत्तसेवा- मुले पळवण्याची टोळी आल्याच्या अफवेतून सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाच भिक्षुकांना बेदमपणे मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या केल्या प्रकरणात आज सत्र न्यायाधीश एफ. ए. एम ख्वाजा यांनी सात जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना साक्री तालुक्यातील राईनपाडा गावात 1 जुलै 2018  रोजी घडली होती. मंगळवेढा …

The post राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात जणांना जन्मठेप, 6 वर्षांनी निकाल appeared first on पुढारी.

Continue Reading राईनपाडा हत्याकांड प्रकरणी सात जणांना जन्मठेप, 6 वर्षांनी निकाल