नाशिक : पिवळ्या धमक फुलांनी सजले श्री राधा मदनगोपाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वृंदावनमध्ये वसंत पंचमीपासून ४० दिवस होळीच्या उत्सवाला सुरुवात होते. याचे औचित्य साधून द्वारका परिसरातील इस्कॉनच्या श्री राधा मदनगोपाल मंदिरात विग्रहांची विशेष सजावट करण्यात आली. दरम्यान, वसंत पंचमी म्हणजेच माघ शुक्ल पंचमी. या दिवशी वसंत ऋतूची सुरुवात होते. वातावरणात नवीन चैतन्य निर्माण होत असते. होळीची सुरुवातही या दिवसापासूनच होते, अशी आख्यायिका आहे. …

The post नाशिक : पिवळ्या धमक फुलांनी सजले श्री राधा मदनगोपाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पिवळ्या धमक फुलांनी सजले श्री राधा मदनगोपाल