जळगावात बंद घरांवर चोरट्यांचा डोळा; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

जळगाव: पुढारी वृत्तसेवा सणासुदीच्या कालावधीत शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. सुट्यांमुळे अनेक जण बाहेरगावी गेले असल्याने ही संधी साधून चोरटे अशा बंद घरांना निशाणा बनवित आहेत. घरफोडी करुन चोरांनी सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू आणि रोकड असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना शहरातील सोनीनगरात उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, …

The post जळगावात बंद घरांवर चोरट्यांचा डोळा; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात बंद घरांवर चोरट्यांचा डोळा; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास

जळगावात वाहनं जाळण्याचे सत्र सुरुच; अज्ञाताने दोन चारचाकीसह दुचाकीही पेटवली

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरात वाहनांना आग लावण्याचे सत्र अद्यापही थांबलेले नाही. मध्यरात्रीच्या सुमारास समाजकंटक वाहने पेटवत असल्याने वाहनधारक धास्तावले आहेत. येथील गणपतीनगरातील सातपुडा हाऊसिंग सोसायटीतील दोन चारचाकी वाहनांसह दुचाकीलाही पेटवून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले असून रामानंदनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छठ पूजेसाठी १२४ …

The post जळगावात वाहनं जाळण्याचे सत्र सुरुच; अज्ञाताने दोन चारचाकीसह दुचाकीही पेटवली appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात वाहनं जाळण्याचे सत्र सुरुच; अज्ञाताने दोन चारचाकीसह दुचाकीही पेटवली