Sharad Ponkshe : …म्हणून वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होऊ शकले नाही

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा वंदे मातरम् गीत हे केवळ भारतीयांसाठीच नव्हे, तर जगातील प्रत्येक नागरिकाला स्फूर्ती देणारे गीत आहे. मात्र, देशाच्या पहिल्या पंतप्रधानांमुळे वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होऊ शकले नाही, असे प्रतिपादन अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. मनमाड येथे आयोजित स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत ‘वंदे मातरम्’ या विषयावर ते बोलत होते. शहरात गत 27 वर्षांपासून …

The post Sharad Ponkshe : ...म्हणून वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होऊ शकले नाही appeared first on पुढारी.

Continue Reading Sharad Ponkshe : …म्हणून वंदे मातरम् हे राष्ट्रगीत होऊ शकले नाही

जळगावच्या ग.स. सोसायटी सभेत राष्ट्रगीत सुरू असताना शिक्षकांचा राडा

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी  ग. स. सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज  (दि. ४) नूतन मराठा महाविद्यालयाच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये झाली. यावेळी पटलावरील विषय वाचन सुरु असताना उदय पाटील यांच्या हातून विषय पत्रिका एका सभासदाने हिसकावून घेतली. त्यानंतर काही सभासद स्टेजवर आल्यानंतर सत्ताधारी व सभासदांमध्ये  राडा झाला. संचालक मंडळ व्यासपीठावर विषय मांडत …

The post जळगावच्या ग.स. सोसायटी सभेत राष्ट्रगीत सुरू असताना शिक्षकांचा राडा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावच्या ग.स. सोसायटी सभेत राष्ट्रगीत सुरू असताना शिक्षकांचा राडा