नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात

ओझर : पुढारी वृत्तसेवा मोठ्या प्रमाणात रहदारीचा महामार्ग म्हणून ओळख असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर शहराजवळील दहावा मैल चौफुलीवरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. याबाबत पुढारीने वृत्त प्रसिद्ध करताच जागे झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने अवघ्या चोवीस तासांत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहनधारक नागरिकांकडून …

The post नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात

नाशिक :  ‘ड्रायपोर्ट’साठी राष्ट्रीय महामार्गाचा पुढाकार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा निफाड येथे उभारण्यात येणाऱ्या ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीबरोबर काम करण्यास जेएनपीटी यांनी सहमती दर्शविली आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग आणि जेएनपीटी हे संयुक्तपणे हा प्रकल्प उभारणार आहेत. यामुळे ड्रायपोर्टच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. सांगली : तरुणांचा मेंदू ‘हायजॅक’ होतोय : मंजुळे जिल्ह्यातील …

The post नाशिक :  ‘ड्रायपोर्ट’साठी राष्ट्रीय महामार्गाचा पुढाकार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक :  ‘ड्रायपोर्ट’साठी राष्ट्रीय महामार्गाचा पुढाकार