राहुल गांधी यांची यात्रा नाशिक शहरात पोहचली, हजारो कार्यकर्ते सहभागी

पुढारी ऑनलाइन डेस्क- काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा नाशिकमध्ये पोहचली आहे. या यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. नाशिकमध्ये शालिमार चौकात त्यांची सभा व रोड शो होणार आहे. दरम्यान आघाडीच्या तीनही पक्षांच्या वतीने त्यांचे नाशिक नगरीत जोरदार स्वागत करण्यात आले आहे. भारत जोडो न्याय यात्रा आज गुरुवार …

The post राहुल गांधी यांची यात्रा नाशिक शहरात पोहचली, हजारो कार्यकर्ते सहभागी appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधी यांची यात्रा नाशिक शहरात पोहचली, हजारो कार्यकर्ते सहभागी