रुद्राक्ष महोत्सवादरम्यान भाविकांवर काळाचा घाला ; जळगावच्या तिघांचा मृत्यू

जळगाव : मध्य प्रदेशातील सीहोर येथे शिवमहाकथापुराण महोत्सव व रूद्राक्ष महोत्सवासाठी गेलेल्या खान्देशातील भाविकांच्या वाहनाचा अपघात झाल्याने यात दोन महिला जागीच ठार झाल्या तर अन्य जखमी झाल्याची घटना आज सकाळी घडली. सीहोरला रूद्राक्ष महोत्सवात तुफान गर्दी, शिस्तीचा अभाव यामुळे कालच चेंगराचेंगरी सारखी घटना घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना व अनेकजण बेपत्ता असल्याचे वृत्त …

The post रुद्राक्ष महोत्सवादरम्यान भाविकांवर काळाचा घाला ; जळगावच्या तिघांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading रुद्राक्ष महोत्सवादरम्यान भाविकांवर काळाचा घाला ; जळगावच्या तिघांचा मृत्यू