नाशिक : जिल्ह्यात माझा गोठा स्वच्छ गोठा मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात लम्पी प्रादुर्भावासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील सर्व क्षेत्रीय पशुवैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे उपस्थित होते. जिल्ह्यात एकुण ८,९५,०५० गोवंशीय पशुधन असून लम्पी रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यामध्ये वाढत असून सध्या जिल्ह्यामध्ये एकुण ४९ …

The post नाशिक : जिल्ह्यात माझा गोठा स्वच्छ गोठा मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात माझा गोठा स्वच्छ गोठा मोहीम

नाशिक : लम्पीपासून वाचण्यासाठी माझा गोठा, स्वच्छ गोठा मोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेेवा गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील दोन पशू लम्पी स्किन आजाराने मृत झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आणि तातडीने लसीकरण मोहीम राबविण्यावर भर देण्यात येत आहे. मालेगाव तालुक्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातर्फे ‘माझा गोठा स्वच्छ गोठा’ ही मोहीम सुरू करून परिसरातील सर्व गोवंशीय पशूंची तातडीने तपासणी आदी …

The post नाशिक : लम्पीपासून वाचण्यासाठी माझा गोठा, स्वच्छ गोठा मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : लम्पीपासून वाचण्यासाठी माझा गोठा, स्वच्छ गोठा मोहीम