नाशिक : आता उदरनिर्वाह तरी करायचा कसा, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे संपूर्ण २० एकर क्षेत्रात कांद्याची लागवड केली होती, कांदा पीक जोमात असल्याने उत्पादन चांगले होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, काळ कोपला अन होत्याचे नव्हते झाले. ५ वाजेपर्यंत डोळ्यादेखत शेतात डोलणारे पीक अवकाळी गारपिटीत भुईसपाट झाले. दोन महिने राब-राब राबून कांद्याचे पीक घेतले होते. कांद्यावरच घरचा उदरनिर्वाह होता. आता तेच निसर्गाने …

The post नाशिक : आता उदरनिर्वाह तरी करायचा कसा, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आता उदरनिर्वाह तरी करायचा कसा, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा टाहो