नाशिक सिटीला दिले ‘स्मार्ट’ खड्ड्यांचे कोंदण

नाशिक : प्रासंगिक : अंजली राऊत नाशिक नगरीचा समावेश स्मार्ट सिटीमध्ये झाल्यानंतर मोठा गाजावाजा करण्यात आला होता. आता स्मार्ट विकासकामे होणार आणि नाशिकनगरी स्मार्ट होणार, अशा अनेक अपेक्षा नाशिककरांनी उराशी बाळगल्या होत्या. परंतु, स्मार्ट सिटी कंपनीने नाशिकला ‘स्मार्ट’ करण्याच्या कामात रस्ते फोडून नाशिककरांच्या अपेक्षाच फोल ठरवल्या, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. स्मार्ट सिटीत नाशिकचा समावेश …

The post नाशिक सिटीला दिले ‘स्मार्ट’ खड्ड्यांचे कोंदण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक सिटीला दिले ‘स्मार्ट’ खड्ड्यांचे कोंदण

नाशिक : सातपूरच्या निगळ मळ्यातील नगरसेवकांसह पोलीस प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी

सातपूर : पुढारी वृत्तसेवा गत आठवड्यात गुरुवारी सायंकाळी शहरात तीन तास प्रचंड वेगाने कोसळलेल्या पावसाच्या रौद्रावतारामुळे ढगफुटीसदृश परिस्थिती निर्माण होऊन सातपूर औद्योगिक वसाहतीलगतच्या सोमेश्वर काॅलनीतील निगळ मळा येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यात निगळ कुटुंबीयांच्या घरासमोरील महिंद्रा कंपनीच्या गोडाऊनची संरक्षक भिंतच पुराच्या पाण्याने कोसळल्याने निगळ मळ्यातील 40 ते 50 कुटुंबीयांच्या घरातील संसार तसेच दुचाकी …

The post नाशिक : सातपूरच्या निगळ मळ्यातील नगरसेवकांसह पोलीस प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूरच्या निगळ मळ्यातील नगरसेवकांसह पोलीस प्रशासनाकडून नुकसानीची पाहणी

नाशिक : कळवण तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण; सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधींकडून दरवर्षी नवीन रस्ते, दुरुस्तीचा बोलबाला केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र, तालुक्यात एकही रस्ता सुस्थितीत नसल्याचे चित्र असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. लवंगी मिरची : जाने वो कैसे लोग थे? पश्चिम पट्ट्यातील कनाशी – सापुतारा रस्ता खिळखिळा झाला …

The post नाशिक : कळवण तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण; सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवण तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण; सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष