नाशिक : पुलाअभावी ते करताय पूरपाण्यातून प्रवास

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा पाटणे येथील दत्तमंदिर ते धर्डादादा नगर रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याचे डांबरीकरण तसेच दत्त मंदिराजवळील परसूल नदीवर फरशी पूल बांधण्याची मागणी परिसरातील शेतकर्‍यांनी केली आहे. आठवड्यातू ३ दिवस ऑफिसला या – TCSचे कर्मचाऱ्यांना आदेश – TCS calls employees back to office हा रस्ता शेतकर्‍यांना शेतीकामासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, त्यावर मोठमोठे …

The post नाशिक : पुलाअभावी ते करताय पूरपाण्यातून प्रवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पुलाअभावी ते करताय पूरपाण्यातून प्रवास

नाशिक : काळेवाडी, भडखांब ग्रामस्थांची जळगाव निंबायतीची वाट खडतर

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील काळेवाडी व भडखांबकडून जळगाव जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. चिखल आणि खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे. हिरवी मिरची, गाजर, फ्लॉवर महागले; ढोबळी मिरची, वांगी स्वस्त काळेवाडी व भडखांब या सुमारे एक हजार लोकसंख्येच्या वस्त्या जळगाव (निं.) या महसुली गावात समावेश होतो. परंतु, काळेवाडी व …

The post नाशिक : काळेवाडी, भडखांब ग्रामस्थांची जळगाव निंबायतीची वाट खडतर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : काळेवाडी, भडखांब ग्रामस्थांची जळगाव निंबायतीची वाट खडतर

नाशिक : रस्त्याचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये जाणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील नव्या-जुन्या दोन्ही रस्त्यांवर खड्डेच खड्डे पडल्याने वाहनधारकांसह नागरिकांना अनेक गैरसोयींना सामाेरे जावे लागत असून, मोठ्या प्रमाणावर तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींची आयुक्तांनी दखल घेत शनिवारी (दि.२०) झालेल्या बैठकीत बांधकाम आणि गुणवत्ता विभागाला धारेवर धरत कानउघाडणी केली. तसेच निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. इचलकरंजी …

The post नाशिक : रस्त्याचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये जाणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्त्याचे निकृष्ट काम करणारे ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये जाणार

नाशिक : कळवण तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण; सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील बहुतांश रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. लोकप्रतिनिधींकडून दरवर्षी नवीन रस्ते, दुरुस्तीचा बोलबाला केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र, तालुक्यात एकही रस्ता सुस्थितीत नसल्याचे चित्र असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. लवंगी मिरची : जाने वो कैसे लोग थे? पश्चिम पट्ट्यातील कनाशी – सापुतारा रस्ता खिळखिळा झाला …

The post नाशिक : कळवण तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण; सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कळवण तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण; सार्वजनिक बांधकाम विभागासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

नाशिक : जिल्ह्यातील 217 रस्त्यांची अतिवृष्टीने चाळण; जिल्हा प्रशासन शासनाला सादर करणार अहवाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिनाभरापासून पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. सततच्या या पावसामुळे जिल्ह्यातील रस्त्यांचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने ग्रामीण भागातील 217 ग्रामीण व जिल्हा रस्त्यांचे नुकसान झाल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी 68 कोटींचा निधी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून रस्त्यांच्या या परिस्थितीबाबतचा अहवाल लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. गोवा : अरेरे..! खुनाला नाही फुटली वाचा; …

The post नाशिक : जिल्ह्यातील 217 रस्त्यांची अतिवृष्टीने चाळण; जिल्हा प्रशासन शासनाला सादर करणार अहवाल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यातील 217 रस्त्यांची अतिवृष्टीने चाळण; जिल्हा प्रशासन शासनाला सादर करणार अहवाल