नाशिक : परप्रांतीय युवकाचा तिसर्‍या दिवशी सापडला मृतदेह

नाशिक (लोहोणेर)  :  पुढारी वृत्तसेवा गेल्या तीन दिवसांपूर्वी येथील गिरणा पुलावरून नदीत उडी घेतलेल्या परप्रांतीय युवकाचा मृतदेह शोधण्यात अखेर यश आले आहे. स्थानिक पट्टीच्या पोहणार्‍यांना मंगळवारी (दि.23)दुपारी मृतदेह बाहेर काढला. रविवारी (दि. 21) पहाटेच्या सुमारास सटाणा येथील रामलखन प्रजापती या परप्रांतीय पाणीपुरीविक्रेत्याने गिरणा पुलावरून नदीत उडी मारली होती. पुलावरील स्कूटी व मोबाइलवरून त्याची ओळख पटली …

The post नाशिक : परप्रांतीय युवकाचा तिसर्‍या दिवशी सापडला मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : परप्रांतीय युवकाचा तिसर्‍या दिवशी सापडला मृतदेह