धुळे : रामदास कदम यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध

धुळे; पुढारी वृत्तसेवा: राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा धुळे जिल्हा शिवसेनेने निषेध केला आहे. धुळे महापालिकेसमोर कदम यांच्या प्रतीकात्मक चित्राला जोडे मारून शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसैनिकांनी कठोर शब्दात टीका केली. राजकारणात वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप होत असतात. पक्ष आणि नेता आपली बाजू जोरदारपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी ते …

The post धुळे : रामदास कदम यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रामदास कदम यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध