जळगावी रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात असभ्य भाषा वापरणाऱ्या रामदास कदम यांच्या विरोधात शिवसेना आक्रमक झाली आहे. पारोळा शहरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर कदम यांच्या प्रतीकात्मक प्रतिमेला जोडे मारत जाळून जाहीर निषेध नोंदवण्यात आला. PM CARES Fund : रतन टाटा यांच्‍यासह तिघांची पीएम केअर्स फंडच्‍या विश्‍वस्‍तपदी नियुक्‍ती शिवसेना जिल्हाप्रमुख …

The post जळगावी रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावी रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

नाशिकमध्ये शिवसेनेकडून रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांवर केलेल्या विधानाच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मंगळवारी (दि.20) शिवसेनेतर्फे आंदोलन करत शालिमार येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. दापोली येथे झालेल्या एका कार्यक्रमात कदम यांनी ठाकरे कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून, नाशिक शहरातही त्याचे …

The post नाशिकमध्ये शिवसेनेकडून रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये शिवसेनेकडून रामदास कदम यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

धुळे : रामदास कदम यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध

धुळे; पुढारी वृत्तसेवा: राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या वक्तव्याचा धुळे जिल्हा शिवसेनेने निषेध केला आहे. धुळे महापालिकेसमोर कदम यांच्या प्रतीकात्मक चित्राला जोडे मारून शिवसैनिकांनी आपला रोष व्यक्त केला. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसैनिकांनी कठोर शब्दात टीका केली. राजकारणात वाद-प्रतिवाद, आरोप-प्रत्यारोप होत असतात. पक्ष आणि नेता आपली बाजू जोरदारपणे मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी ते …

The post धुळे : रामदास कदम यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रामदास कदम यांच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध