Nashik : एक लाखाची गावठी दारू जप्त

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा वडनेरभैरव पोलिस ठाणे हद्दीतील वडारवाडी हातभट्टीवर पोलिसांनी छापा टाकत सुमारे एक लाख ३ हजार ५०० रुपयांची गावठी दारू जप्त करत नष्ट केली. या कारवाईत चौघा जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक गौतम तायडे यांनी दिली. वडारवाडी (वडनेर भैरव) येथे राहणारे जयश्री गुंजाळ, गायत्री जाधव, छाया जाधव, कैलास जाधव …

The post Nashik : एक लाखाची गावठी दारू जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : एक लाखाची गावठी दारू जप्त