नाशिक : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनरक्षक महिलेसह वन मजुराला मारहाण

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा वनविभागाच्या राखीव जमिनीवरील अनधिकृत झोपड्या काढण्यासाठी गेलेल्या महिला वनरक्षकासह वनमजुराला आठ ते दहा जणांनी दमदाटी शिवीगाळ करीत जबर मारहाण केली. सिन्नर तालुक्यातील मेंढी शिवारात रविवारी (दि. 23) सकाळी अकरा ते साडे अकराच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वनरक्षक वत्सला तुकाराम कांगणे व वनमजूर मधुकर शिंदे अशी …

The post नाशिक : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनरक्षक महिलेसह वन मजुराला मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या वनरक्षक महिलेसह वन मजुराला मारहाण