नाशिक : वणी वन विभागाच्या वनास अज्ञाताने लावली आग

वणी (जि. नाशिक)  : पुढारी वृत्तसेवा वणी वन विभागाच्या फोपशी रस्त्यावरील जवळपास असलेल्या वन विभागाच्या वनास (दि. १९) रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान कुणी अज्ञाताने आग लावली. या आगीत या भागातील गवत व लहान झाडे जळाली आहे. मोठ्या प्रमाणात वन संपदा जळाल्याने वनाची मोठी हानी झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस असून वाळलेले गवत झटकन पेटले गेले. आग …

The post नाशिक : वणी वन विभागाच्या वनास अज्ञाताने लावली आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी वन विभागाच्या वनास अज्ञाताने लावली आग