वृक्ष वाजवताय ‘धोक्याची घंटा’ ऋतुचक्राचे बदलणारे वास्तव

गेल्या काही महिन्यांत निसर्गातील अद्भुत बदल बघावयास मिळत असून, अनेक वृक्ष नेहमीपेक्षा दीड महिना अगोदरच फुलांनी बहरत असल्याचे चित्र नाशिकमध्ये बघावयास मिळत आहे. विविध पक्ष्यांनीसुद्धा दीड महिनाअगोदर घरटे बंधायला सुरुवात केली आहे. वातावरणाचा फटका ऋतुचक्राला बसत असून, यावर्षी पावसाळा ‘मे’च्या आसपास सुरू होण्याचा अंदाज या संकेतामुळे मिळत आहे. सध्या पिंपळासारख्या झाडांना फुटू लागलेली कोवळी लुसलुशीत …

Continue Reading वृक्ष वाजवताय ‘धोक्याची घंटा’ ऋतुचक्राचे बदलणारे वास्तव