Nashik : तरुणाची फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट, घोटीत तणाव

इगतपुरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील महत्वाची बाजारपेठ असलेल्या घोटी येथील एका तरुणाला फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट टाकणं महागात पडलं आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट टाकल्याबद्दल एका तरुणावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब मणियार रा. सुधानगर, घोटी असे या तरुणाचे नाव आहे. पोलीस कॉन्स्टेबल निलेश विलास साळवे …

The post Nashik : तरुणाची फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट, घोटीत तणाव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : तरुणाची फेसबुकवर वादग्रस्त पोस्ट, घोटीत तणाव