पतंग काढताना शॉक लागून युवक गंभीर जखमी

सातपूर : अशोकनगर परिसरातील विद्युत तारेला अडकलेली पतंग काढण्याच्या प्रयत्न करत असताना तरुण गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम जाधव (२४, विश्वास नगर, अशोक नगर) हा तारलेला अडकलेली पतंग काढत असताना अचानक शॉक लागल्याने ५० टक्के भाजला. शुभमची प्रकृती गंभीर असून, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सातपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी अधिक …

The post पतंग काढताना शॉक लागून युवक गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading पतंग काढताना शॉक लागून युवक गंभीर जखमी

नाशिक : पाण्याची टाकी साफ करताना युवकाचा मृत्‍यू

सिडको : पुढारी वृत्तसेवा पाथर्डीफाटा येथील हॉटेलची पाण्याची टाकी स्वच्छ करीत असताना विजेचा शॉक लागुन युवकाचा मृत्यू झाला. ऐन दिपावली सणाच्या दिवशीच ही दुदैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या बाबत पोलिसानी दिलेली अधिक माहिती अशी की, भुषण दिगंबर शिनकर, (वय 30), खुटवड नगर, कामटवाडा हे सोमवारी दुपारी दिड वाजता पाथर्डीफाटा येथील …

The post नाशिक : पाण्याची टाकी साफ करताना युवकाचा मृत्‍यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाण्याची टाकी साफ करताना युवकाचा मृत्‍यू