नाशिक : बारावीच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील सुराणे येथील हरिष सुधाकर देवरे (१९) या बारावीतील विद्यार्थ्याचा शुक्रवारी (दि.३) सायंकाळी शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या प्रकरणी जायखेडा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. हरिष सायंकाळी ४ च्या सुमारास शेततळ्याजवळ काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो शेततळ्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्याचा …

The post नाशिक : बारावीच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बारावीच्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू