धक्कादायक! नववीमधील विद्यार्थ्याने दहाव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोड परिसरातील रहिवासी असलेल्या नववीमधील विद्यार्थ्याने राहत्या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले. आदित्य श्रीकांत भांडारकर (१४) असे विद्यार्थ्याचे नाव असून, त्याने बुधवारी (दि. २०) सकाळी उडी मारली. गंगापूर रोडवरील सीरिनमिडोज परिसरात ही घटना घडली. सीरिनमिडोज येथील इमारतीत राहणाऱ्या आदित्य याने बुधवारी सकाळी सव्वासात वाजता दहाव्या मजल्यावरून उडी घेतली. …

The post धक्कादायक! नववीमधील विद्यार्थ्याने दहाव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक! नववीमधील विद्यार्थ्याने दहाव्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवले