शिवसेनेच्या ‘त्या’ मतांवर भाजपचा डोळा, विनोद तावडेंनी सांगितलं भाजपचं लक्ष्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवसेनेला हिंदुत्व आणि राम मंदिर या मुद्द्यांवर मागील निवडणुकीत 19 टक्के मते मिळाली. मात्र आता हिंदुत्व सोडल्यामुळे शिवसेनेला ही देखील मते मिळणार नाही. हीच मते भाजपकडे वळविण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागणार असल्याची प्रतिक्रिया भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. नाशिक येथे भाजपची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. …

The post शिवसेनेच्या 'त्या' मतांवर भाजपचा डोळा, विनोद तावडेंनी सांगितलं भाजपचं लक्ष्य appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेनेच्या ‘त्या’ मतांवर भाजपचा डोळा, विनोद तावडेंनी सांगितलं भाजपचं लक्ष्य