विशेष अर्थसाहाय्य योजनेतून ३२ कोटींच्या प्रस्तावांचे सादरीकरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील विकासकामांसाठी महापालिकेने केंद्र सरकारला साकडे घातले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना विकासकामांसाठी केंद्र सरकारकडून विशेष अर्थसाहाय्य योजनेतून निधी दिला जात असल्यामुळे या योजनेतून निधी मिळवण्यासाठी महापालिकेने तब्बल ३२ कोटींचे प्रस्ताव सहसंचालक नगररचना व मूल्यनिर्धारण कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६ कोटी ४१ लाखांच्या निधीला तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. वाढते …

The post विशेष अर्थसाहाय्य योजनेतून ३२ कोटींच्या प्रस्तावांचे सादरीकरण appeared first on पुढारी.

Continue Reading विशेष अर्थसाहाय्य योजनेतून ३२ कोटींच्या प्रस्तावांचे सादरीकरण