नाशिक : सैनिकी वसतिगृह प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी जिल्हा सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील माजी सैनिक, सैनिकांच्या वीरपत्नी व सेवारत सैनिक यांनी आपल्या पाल्यांच्या वसतिगृह प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलास सोनवणे यांनी केले आहे. सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहात प्रवेश घेण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण …

The post नाशिक : सैनिकी वसतिगृह प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सैनिकी वसतिगृह प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत मुदत