नाशिक : ज्येष्ठांना नाही कोणी वाली; वृद्धाश्रमांच्या नावे दुकानदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अनाथ, निराधार, निराश्रित ज्येष्ठ नागरिकांचे जीवन जगणे सुसह्य व्हावे, तसेच त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध व्हावा, या उदात्त हेतूने वृद्धाश्रमे चालविणे अपेक्षित आहे. मात्र, बहुतांश वृद्धाश्रमचालकांकडून ज्येष्ठ नागरिकांच्या भावनाचा अक्षरश: बाजार मांडला आहे. वृद्धाश्रमांच्या नावाखाली संबंधित वृद्धाश्रमचालकांचे उखळ पांढर होत असले तरी तेथे वास्तव्यास असणारे ज्येष्ठ नागरिक अत्याचार-शोषणाचे बळी ठरत आहे. त्यामुळे …

The post नाशिक : ज्येष्ठांना नाही कोणी वाली; वृद्धाश्रमांच्या नावे दुकानदारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ज्येष्ठांना नाही कोणी वाली; वृद्धाश्रमांच्या नावे दुकानदारी

वृद्धाश्रम संकल्पना भारताला न शोभणारी : माजी खासदार युवराज संभाजीराजे

नाशिक, दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा वृद्धाश्रम ही संकल्पनाच आपल्या देशाला न शोभणारी आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात वयाची ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या व्यक्तींचा अमृत महोत्सव व सहस्रचंद्रदर्शन कार्यक्रम म्हणजेच मातृ-पितृ वंदनगौरव हा उपक्रम ज्येष्ठांप्रती आदर करण्याबरोबरच इतरांनादेखील प्रेरणादायी आहे. म्हणूनच सलादेबाबा ट्रस्टने मातृ-पितृ वंदन या राबवलेल्या उपक्रमाचे स्वागतच करायला हवे, असे गौरवोद्गार कोल्हापूरचे माजी खासदार …

The post वृद्धाश्रम संकल्पना भारताला न शोभणारी : माजी खासदार युवराज संभाजीराजे appeared first on पुढारी.

Continue Reading वृद्धाश्रम संकल्पना भारताला न शोभणारी : माजी खासदार युवराज संभाजीराजे