नाशिक : कंपनीचे कथित अतिक्रमण; वृद्ध महिलेची तक्रार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सारूळ शिवारात असलेल्या एका वृद्ध महिलेच्या जागेवर कंपनी मालकाने गेल्या अनेक वर्षांपासून भिंत बांधून बळजबरीने जागेचा ताबा घेतल्याविरोधात संबंधितांनी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात कथित अतिक्रमण हटवण्याबाबत व पोलिस संरक्षण मिळण्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात पोलिस प्रशासन आता काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जागेच्या मालक रंजनाबाई …

The post नाशिक : कंपनीचे कथित अतिक्रमण; वृद्ध महिलेची तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कंपनीचे कथित अतिक्रमण; वृद्ध महिलेची तक्रार

Chain snatching : नाशिकमध्ये चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध महिला

नाशिक : शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी वृद्धांना लक्ष करीत त्यांच्याकडील सोन्याच्या पोती ओरबाडून (Chain snatching) पळ काढले आहेत. या प्रकरणी पंचवटी व इंदिरानगर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या घटनेत आशा उमेश कराड (65, रा. हनुमानवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या हनुमानवाडी परिसरातील श्री महालक्ष्मी किराणा दुकानात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी …

The post Chain snatching : नाशिकमध्ये चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध महिला appeared first on पुढारी.

Continue Reading Chain snatching : नाशिकमध्ये चोरट्यांच्या टार्गेटवर वृद्ध महिला