नाशिकचा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आता मनपाच्या ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- विल्होळी वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम प्रा. लि. बंगळुरू या मक्तेदाराने पूर्ण क्षमतेने प्रकल्प न चालविल्यामुळे डब्यात गेलेला ‘वेस्ट टू एनर्जी’ अर्थात ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प महापालिकेने ताब्यात घेतला आहे. या प्रकल्पाच्या यंत्रणेतील महत्त्वाचा भाग असलेला परंतु नादुरुस्त झालेला गॅस व हवेचा बलून नव्याने बसविण्यात येणार असून, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचा निर्धार …

The post नाशिकचा 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्प आता मनपाच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प आता मनपाच्या ताब्यात

नाशिक : मनपाच्या “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी केवळ दीड मे. टन फूड वेस्टेज

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या खतप्रकल्पातील वेस्ट टू एनर्जी या वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पासाठी शहरातून १५ मेट्रिक टन फूड वेस्टेज अपेक्षित असताना केवळ दीड टन फूड वेस्टेज संकलित होत असल्याची बाब शहरातील हॉटेल व्यावसायिकांबरोबर झालेल्या बैठकीतून समोर आली. कमी प्रमाणात वेस्टेज मिळत असल्याने वीजनिर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे. दीड टन वेस्टेजच्या माध्यमातून केवळ २०० ते २५० …

The post नाशिक : मनपाच्या "वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पासाठी केवळ दीड मे. टन फूड वेस्टेज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या “वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पासाठी केवळ दीड मे. टन फूड वेस्टेज