जळगावात शस्त्र तस्करीचा पर्दाफाश ; १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूसे जप्त करुन दोघांना अटक

जळगाव : चोपडा शहरातील बसस्थानक आवारात दोन जणांकडून २ लाख ७७ हजार रूपये किंमतीचे १२ गावठी पिस्तूल आणि ५ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. चोपडा शहरातील बसस्थानकावर काही लोक गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस …

The post जळगावात शस्त्र तस्करीचा पर्दाफाश ; १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूसे जप्त करुन दोघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावात शस्त्र तस्करीचा पर्दाफाश ; १२ गावठी कट्टे, जिवंत काडतूसे जप्त करुन दोघांना अटक