Nashik : शहीद जनार्दन ढोमसे यांना अखेरचा निरोप, कुटुंबीयांना अश्रू अनावर

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झालेले उगाव (ता. निफाड) येथील भूमिपुत्र व भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (वय ३२) यांना शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात मरळगोई येथे साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या जवानासाठी उगाव, मरळगोई तसेच लासलगावसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मृत्यूने …

The post Nashik : शहीद जनार्दन ढोमसे यांना अखेरचा निरोप, कुटुंबीयांना अश्रू अनावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शहीद जनार्दन ढोमसे यांना अखेरचा निरोप, कुटुंबीयांना अश्रू अनावर