नाशिक : धानोरेतील जवान श्रीराम गुजर अनंतात विलीन

देवगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा भारतीय सैन्य दलातील जवान श्रीराम राजेंद्र गुजर (२४) यांच्या अपघाती निधनानंतर मंगळवारी (दि. १८) धानोरे (ता. निफाड) येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीराम भारतीय सैन्य दलात आसाम येथे बॉम्बे इंजिनिअर कोर २३६ आयटी युनिटमध्ये शिपाई जहाज ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. ते सुटीनिमित्त घरी आलेले असताना पाथरे गावाजवळ …

The post नाशिक : धानोरेतील जवान श्रीराम गुजर अनंतात विलीन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धानोरेतील जवान श्रीराम गुजर अनंतात विलीन

नाशिक : हजारो उपस्थितीतांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा, आदित्यला अखेरचा निरोप

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील निळवंडी येथील सैन्यदलातील जवान आदित्य अशोक जाधव यांच्या पार्थिवावर पंचक्रोशीतील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. भारत मातेच्या जयघोषात आपल्या लाडक्या जवानाला अंतिम निरोप देताना उपस्थितांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. निळवंडी येथील आदित्य जाधव हा सैन्यदलात लडाख येथे कार्यरत होता. भारतीय लष्करात कार्यरत असताना आदित्य जाधव यांचे शनिवारी …

The post नाशिक : हजारो उपस्थितीतांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा, आदित्यला अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हजारो उपस्थितीतांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा, आदित्यला अखेरचा निरोप

Nashik : शहीद जनार्दन ढोमसे यांना अखेरचा निरोप, कुटुंबीयांना अश्रू अनावर

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा जम्मू-काश्मीर येथे कर्तव्यावर असताना वीरमरण प्राप्त झालेले उगाव (ता. निफाड) येथील भूमिपुत्र व भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (वय ३२) यांना शासकीय इतमामात अत्यंत शोकाकुल वातावरणात मरळगोई येथे साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. आपल्या लाडक्या जवानासाठी उगाव, मरळगोई तसेच लासलगावसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या मृत्यूने …

The post Nashik : शहीद जनार्दन ढोमसे यांना अखेरचा निरोप, कुटुंबीयांना अश्रू अनावर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शहीद जनार्दन ढोमसे यांना अखेरचा निरोप, कुटुंबीयांना अश्रू अनावर

Dhule : धुळ्याचे शहीद जवान मनोज गायकवाड यांना अखेरचा निरोप

धुळे : पुढारी वृत्तसेवा जम्मू कश्मीर येथे वीरमरण आलेले धुळ्याचे सुपुत्र मनोज गायकवाड यांना हजारो नागरिकांनी आज अखेरचा निरोप दिला. शहीद जवान गायकवाड यांच्या मुलाने मुखाग्नी दिल्यानंतर नागरिकांनी शहीद जवान अमर रहे, अशा घोषणा दिल्या. तर पोलिस आणि सैन्य दलाच्या जवानांनी मानवंदना दिली. धुळे तालुक्यातील चिंचखेडे येथे राहणारे मनोज गायकवाड हे 21 वर्षांपूर्वी सैन्य दलात …

The post Dhule : धुळ्याचे शहीद जवान मनोज गायकवाड यांना अखेरचा निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : धुळ्याचे शहीद जवान मनोज गायकवाड यांना अखेरचा निरोप

नाशिक : पत्नीसह सहा महिन्यांच्या लेकरानं फोडला हंबरडा, वीर जवानाला निरोप

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील कणकोरी येथील भूमिपुत्र, भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान गणेश संपत जगताप यांचे बुधवारी (दि. 14) सायंकाळी 4 च्या सुमारास निधन झाले. डेंग्यू संसर्गाची बाधा झाल्याने ते आजारी होते. दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कणकोरी येथे शुक्रवारी (दि. 16) दुपारी 2 वाजता लष्करी इतमामात …

The post नाशिक : पत्नीसह सहा महिन्यांच्या लेकरानं फोडला हंबरडा, वीर जवानाला निरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पत्नीसह सहा महिन्यांच्या लेकरानं फोडला हंबरडा, वीर जवानाला निरोप