आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच, शालेय डीबीटी रखडली

नाशिक : नितीन रणशूर राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सन २०२३-२४ या नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस गणवेशाविनाच जाणार आहे. राज्य शासनाकडून आदिवासी विकास विभागाला अनुदान प्राप्त न झाल्याने डीबीटी वितरणाची प्रक्रिया रेंगाळली आहे. शाळा सुरू होण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी गणवेशासह इतर वस्तू कधी खरेदी करणार? असा प्रश्न दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या पालकांसमोर …

The post आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच, शालेय डीबीटी रखडली appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच, शालेय डीबीटी रखडली