Nashik : आजपासून शाळांची घंटा वाजणार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा गुरुवार (दि.१५)पासून होणार आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी शाळा व्यवस्थापनाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे दीड ते पावणेदोन महिन्याच्या उन्हाळी सुट्ट्यांनर शाळा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके देण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी शाळेत प्रवेश घेताना …
The post Nashik : आजपासून शाळांची घंटा वाजणार appeared first on पुढारी.
Continue Reading
Nashik : आजपासून शाळांची घंटा वाजणार