धुळे : अनधिकृत संस्थेत बालकांना डांबून ठेवल्यास होणार कारवाई

धुळे : पुढारी वृत्तसेवा अनधिकृत संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषण करणे, ही गंभीर स्वरुपाची बाब आहे. त्यामुळे अशा संस्थाबाबत शोधमोहिम सुरु असून त्यांच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले आहे. शिक्षेची तरतूद  याप्रमाणे.. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) …

The post धुळे : अनधिकृत संस्थेत बालकांना डांबून ठेवल्यास होणार कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अनधिकृत संस्थेत बालकांना डांबून ठेवल्यास होणार कारवाई

सीईओंच्या कार्यशैलीला अधिकाऱ्यांचे गतिरोधक

मिनी मंत्रालयातून : वैभव कातकडे कोणत्याही शासकीय संस्थेत नवीन अधिकारी आल्यानंतर पहिल्या दोन महिन्यांत आपल्या कामातून छाप पाडत असतो. त्याला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल याही अपवाद नाहीत. ऑक्टोबरमध्ये त्यांनी जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अनेक नावीन्यपूर्ण योजनांना मूर्तरूप देण्याचा प्रयत्न केला. नवीन सीईओ असल्याने त्या समजून जरी घेत असल्या, तरी प्रशासनात येण्यापूर्वी …

The post सीईओंच्या कार्यशैलीला अधिकाऱ्यांचे गतिरोधक appeared first on पुढारी.

Continue Reading सीईओंच्या कार्यशैलीला अधिकाऱ्यांचे गतिरोधक