गोरगरीबांच्या पोटाला आधार; शिवभोजन केंद्रावरील थाळ्यांमध्ये वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्य सरकारने जिल्ह्यातील २१ नविन शिवभोजन केंद्रांना मान्यता देताना १ हजार ९२५ थाळ्या वाढवून दिल्या आहेत. अतिरिक्त थाळ्यांमुळे जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या पोटाला एकवेळेचा आधार मिळणार आहे. राज्यामधील गोरगरीब, गरजू तसेच विद्यार्थ्यांना एकवेळेच पोटभर अन्न मिळावे या उद्देशातून शासनाने २०१९ ला शिवभाेजन थाळी योजनेचे प्रारंभ केला. अवघ्या दहा रुपयांमध्ये भाजी-पाेळी व वरण-भात …

The post गोरगरीबांच्या पोटाला आधार; शिवभोजन केंद्रावरील थाळ्यांमध्ये वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading गोरगरीबांच्या पोटाला आधार; शिवभोजन केंद्रावरील थाळ्यांमध्ये वाढ