नाशिक : शिवराज्याभिषेक सोहळ्याने फिटले पारणे; आज नारायणबापू चौकात मुलाखत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा  जेलरोडची शिवराज्याभिषेक समिती व टीम ध्येयपूर्तीतर्फे जेलरोडच्या नारायणबापू चौकात चार दिवसांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात लेझर शो, शिवकालीन युध्दकला व मर्दानी खेळाने रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. रवींद्र जगदाळे यांचे शिवरायांच्या युध्दनीतीवर व्याख्यान झाले. रविवारी (दि. ४) ‘संभाजी व पानिपत’ कादंबरीचे लेखक विश्वास पाटील यांची ‘शिवछत्रपतींचा शिवराज्याभिषेकापर्यंतचा’ प्रवास या विषयावर आनंद क्षेमकल्याणी मुलाखत घेणार …

The post नाशिक : शिवराज्याभिषेक सोहळ्याने फिटले पारणे; आज नारायणबापू चौकात मुलाखत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिवराज्याभिषेक सोहळ्याने फिटले पारणे; आज नारायणबापू चौकात मुलाखत

Shiv Rajyabhishek Sohala : ३५० सोन्याच्या होनांनी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवराज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे ३५० वे वर्ष असल्याने यंदाचा सोहळा ३५० सोन्याच्या होनांनी साजरा केला जाणार आहे. छत्रपती शिवरायांच्या जीवनकार्यातील त्यांच्यावर झालेले राजमाता जिजाऊ व छत्रपती शहाजीराजे यांचे संस्कार, महाराजांचे जन्मठिकाण, त्यांची राज्य विस्ताराची ठिकाणे, पवित्र नदी अशा महत्त्वपूर्ण ठिकाणांवरून पवित्र जल आणले जात आहे. तरी लाखो शिवभक्तांनी या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार …

The post Shiv Rajyabhishek Sohala : ३५० सोन्याच्या होनांनी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा appeared first on पुढारी.

Continue Reading Shiv Rajyabhishek Sohala : ३५० सोन्याच्या होनांनी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा