नाशिक : शिवसेना सुसज्ज कार्यालयाचे आज लोकार्पण
नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात शिवसेनेने आपल्या कार्याचा ठसा उमटवायला प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात विकासकामांचा बार उडवून देतानाच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी तसेच सर्वसामान्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शहरात मायको सर्कल परिसरात पक्षाचे अद्ययावत प्रशस्त कार्यालय तयार करण्यात आले आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रविवारी (दि.2) सकाळी 11 …
The post नाशिक : शिवसेना सुसज्ज कार्यालयाचे आज लोकार्पण appeared first on पुढारी.