जिल्हा परिषदेच्या २०१९ भरती परीक्षेचे शुल्क परत मिळणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक जिल्हा परिषदेककडून २०१९ साली विविध संवर्गांसाठी भरती प्रक्रिया राबवली गेली होती. या परीक्षेसाठी मे. न्यासा या कंपनीकडे उमेदवारांनी अर्ज केले होते. ही भरतीप्रक्रीया रद्द झाल्याने उमेदवारांचे परिक्षा फी बाबत पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत ‘दै. पुढारी’ने ‘नवीन जाहीरातीचे ठिक पण जुन्या अर्जप्रक्रीयेचे काय?’ अशी बातमी केली होती. …

The post जिल्हा परिषदेच्या २०१९ भरती परीक्षेचे शुल्क परत मिळणार appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा परिषदेच्या २०१९ भरती परीक्षेचे शुल्क परत मिळणार