जळगाव : शेतजमीन नावावर करण्यासाठी घेतली लाच ; तलाठ्यासह कोतवाल जाळ्यात

जळगाव : शेतजमीन नावावर करून देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील बोरखेडा बु.॥ ग्रामपंचायतीचे तलाठी ज्ञानेश्वर सूर्यभान काळे (वय ५०, शिवशक्ती नगर, भडगाव रोड, चाळीसगाव) व कोतवाल किशोर गुलाबराव चव्हाण (वय ३७, श्रीकृष्ण नगर, चाळीसगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने आज (दि. २३) दुपारी १ वाजता बोरखेडा बु.॥ ग्रामपंचायत कार्यालयात रंगेहाथ अटक केली. बोरखेडा …

The post जळगाव : शेतजमीन नावावर करण्यासाठी घेतली लाच ; तलाठ्यासह कोतवाल जाळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : शेतजमीन नावावर करण्यासाठी घेतली लाच ; तलाठ्यासह कोतवाल जाळ्यात