दुर्दैवी घटना ! खेळताना शेततळ्यात पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू

चांदवड पुढारी वृत्तसेवा – मामाच्या मुलाच्या वाढ दिवसासाठी आलेला चार वर्षीय मुलगा खेळता खेळता घराजवळच असलेल्या शेततळ्यात पडला. त्यास ताबडतोब उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले. या घटनेमुळे खडकओझर व वडाळीभोई परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसात अकस्मात मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील खडकओझर येथील उमेश चिंधू पगार …

The post दुर्दैवी घटना ! खेळताना शेततळ्यात पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading दुर्दैवी घटना ! खेळताना शेततळ्यात पडून चार वर्षीय मुलाचा मृत्यू

नाशिक : शेततळ्यात पाय घसरुन पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत येथून जवळच असलेल्या पाचोरे वणी तालुका निफाड येथील एका शेतकऱ्याचा शेततळ्यात पाय घसरून पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाचोरेवणी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून पिकांना नियमित पाणी द्यावे लागत आहे. म्हणूनच पाचोरे वणी येथील शेतकरी जगदीश भास्कर वाटपाडे …

The post नाशिक : शेततळ्यात पाय घसरुन पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेततळ्यात पाय घसरुन पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू