नाशिक l शेतात गारांचा सडा; कांदा, पपई, द्राक्षपिके भुईसपाट

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा; चांदवड तालुक्यात रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस अन् जोरदार गारपिटीने कांदा, द्राक्ष पिके अक्षरश: भुईसपाट झाली. दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी जगविलेल्या कांदा, द्राक्षबागा अक्षरशः होत्याच्या नव्हत्या झाल्या आहे. यामुळे तालुक्यातील कांदा, द्राक्ष उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा निसर्गाच्या प्रकोपामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. हवेच्या कमी दाबाच्या पट्ट्याचे क्षेत्र …

The post नाशिक l शेतात गारांचा सडा; कांदा, पपई, द्राक्षपिके भुईसपाट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक l शेतात गारांचा सडा; कांदा, पपई, द्राक्षपिके भुईसपाट