नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सध्या देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असले तरी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मते अमेरिका, चीन या देशांच्या तुलनेत भारतातील महागाई कमी आहे. त्यांच्या मते, कोरोनानंतर आपली अर्थव्यवस्था सुधारत आहे. देशात महागाई आहे, मात्र जगाच्या तुलनेत महागाई कमी आहे. शिवाय अमेरिका, चीन यांच्या महागाईदरापेक्षा देशातील महागाई दर कमी असल्याचेही त्यांनी …

The post नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड

नाशिक : मराठीचा सर्वदूर जागर गरजेचा- बिडकर बाबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा 800 वर्षांपूर्वी अटेकपार झेंडा रोवणार्‍या मराठी भाषेला संकुचित विचारसरणीने जखडले आहे. त्यामुळे आजच्या घडीला मराठी महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली असून, तिला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वदूर जागर करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प. पू. बिडकर बाबा यांनी केले. श्री चक्रधरस्वामी यांनी स्थापन केलेल्या महानुभावपंथाच्या प्रचार-प्रसारासाठी पुढच्या पिढीला संस्कारक्षम केले पाहिजे, असे मतही त्यांनी …

The post नाशिक : मराठीचा सर्वदूर जागर गरजेचा- बिडकर बाबा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मराठीचा सर्वदूर जागर गरजेचा- बिडकर बाबा