सिडकोतभाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

सिडको : पुढारी वृत्तसेवा सोमवारी (दि. १३) महायुतीच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅली ही उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उत्तमनगर येथील भोळे कार्यालयाजवळील मंगल संपर्क कार्यालयाजवळ आली असता तेथे उपस्थित असलेल्या महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा देत महायुतीच्या उमेदवारांना खुन्नस दिली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांनी महाविकास आघाडीच्या संपर्क …

Continue Reading सिडकोतभाजपच्या माजी नगरसेवकावर गुन्हा दाखल

आहिराणी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्षपदी अश्‍विनी पाटील तर अध्यक्षपदी साहित्यिक रमेश बोरसे

धुळे : पुढारी वृत्तसेवा खान्देश साहित्य संघ महाराष्ट्र आयोजित 6 वे अखिल भारतीय आहिराणी साहित्य संमेलन यंदा धुळ्यात नूतन वर्षी दि. 21 व 22 जानेवारी रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी बर्वे स्मृती येथे संपर्क कार्यालय सुरू केले असून या कार्यालयात झालेल्या बैठकीत संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ आहिराणी साहित्यिक रमेश बोरसे यांची निवड करण्यात आली. तर स्वागताध्यक्षपदी …

The post आहिराणी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्षपदी अश्‍विनी पाटील तर अध्यक्षपदी साहित्यिक रमेश बोरसे appeared first on पुढारी.

Continue Reading आहिराणी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्षपदी अश्‍विनी पाटील तर अध्यक्षपदी साहित्यिक रमेश बोरसे