भिडेंना राजद्रोहाखाली अटक करा ; छगन भुजबळ यांची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात दोन दिवसांपासून भिडे काही ना काही बेताल वक्तव्ये करत आहेत. त्यांची बुद्धी भ्रष्ट झालीय की, त्यांच्याकडून कोणी बोलत आहेत, हे तपासण्याची गरज आहे. मंगळवारी (दि. १) मोदी महाराष्ट्रात येत असून, त्यांच्या कानावर हा विषय घातला पाहिजे. सरकारनेही भिडेंना राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी (दि. …

The post भिडेंना राजद्रोहाखाली अटक करा ; छगन भुजबळ यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading भिडेंना राजद्रोहाखाली अटक करा ; छगन भुजबळ यांची मागणी

संभाजी भिडेंच्या वक्तव्याची माहिती मोदींना द्यावी : छगन भुजबळ

नाशिक : पुढारी ऑनलाइन संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची शासनाने दखल घेऊन कडक कारवाई करावी, त्यांना अटक करावी. तसेच पंतप्रधान मोदी हे उद्या पुणे येथे येणार आहेत, त्यावेळी त्यांच्या कानावर हा विषय घालावा असे मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भुजबळ म्हणाले,  संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ भाषेत वक्तव्य केलं. त्यानंतर आणखी पुढे …

The post संभाजी भिडेंच्या वक्तव्याची माहिती मोदींना द्यावी : छगन भुजबळ appeared first on पुढारी.

Continue Reading संभाजी भिडेंच्या वक्तव्याची माहिती मोदींना द्यावी : छगन भुजबळ

संभाजी भिडेंना तत्काळ अटक करा अन्यथा..; आ. कुणाल पाटील यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींबद्दल अवमानकारक वक्तव्य करणार्‍या संभाजी भिडे नामक व्यक्तीला तत्काळ अटक करावी अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान सरकारमध्ये बसलेले जातीयवादी आणि मनुवादी लोक संभाजी भिडे यांना संरक्षण देत आहेत. भिडेंच्या अवमानकारक वक्तव्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकास वेदना झाल्या आहेत. म्हणून भिडेंना अटक करुन कठोर शासन झाले पाहिजे जेणेकरुन …

The post संभाजी भिडेंना तत्काळ अटक करा अन्यथा..; आ. कुणाल पाटील यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading संभाजी भिडेंना तत्काळ अटक करा अन्यथा..; आ. कुणाल पाटील यांचा इशारा

संभाजी भिडे यांना अटक करा, ते बहुजनांच्या पोरांना भडकावताय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्याबाबत केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना तत्काळ अटक केली जावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांनी केली आहे. भिडे यांनी केलेले वक्तव्य इतरांनी केले असते, तर त्यास देशद्रोही म्हणून अटक केली असती. संभाजी हे नाव वापरून ते बहुजनांच्या पोरांना भडकावत असल्याचेही भुजबळ यांनी …

The post संभाजी भिडे यांना अटक करा, ते बहुजनांच्या पोरांना भडकावताय appeared first on पुढारी.

Continue Reading संभाजी भिडे यांना अटक करा, ते बहुजनांच्या पोरांना भडकावताय